राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात पथसंचलन पार पडलं... नागपूरमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे पथसंचलन होतं. 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती.. या स्थापनेच्या औचित्याने या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आलं..