तामिळनाडूतील करूर येथे विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली.. या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.. यात अनेक कार्यकर्ते बेशुद्ध झाल्याची माहिती आहे.. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे..