अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या ओवैसींच्या सभेला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. सभास्थळावरील स्थिती तसेच एआयएमआयएम (AIMIM) पक्षाचे पदाधिकारी या परवानगी नाकारण्यावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. नगरमधील राजकारण तापले असून पक्षाच्या पुढील निर्णयाची उत्सुकता आहे.