पुण्यात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून राज्य आणि केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. निलेश घायवळवर कारवाई न केल्याने तसेच 'सोनम वांगचुक'ला अटक केल्याच्या निषेधार्थ "अराजकतेच्या विरोधात" कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.