Maharashtra Rain | जगायचं कसं? मुला-मुलींची लग्न कशी लावायची?; महापुरानं शेतकऱ्यांना प्रश्न

राज्यात अतिवृष्टीनं शेतकरी हवालदील झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावून घेतला. पूरानं होत्याचं नव्हतं झालं आणि आता जगायचं कसं? पोरांना शिकवायचं कसं? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सतावतायं

संबंधित व्हिडीओ