सोन्या चांदीच्या भावाने पुन्हा नवा उच्चांक गाठला असून जीएसटी विना सोन्याचे भाव 1 लाख 15 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत तर जीएसटीसह सोन्याचे भाव 1 लाख 18 हजार 965 रुपयांवर पोहोचले आहे. तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे भावही वधारले असून जीएसटीविना चांदीचे दर 1 लाख 45 हजार रुपयांवर पोहोचले आहेत तर जीएसटीसह चांदीचे भाव 1 लाख 49 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहे.