हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील रांजोळा येथील शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.