Ahilyanagar News | सोयाबीन काढणी सुरू, पण उत्पादन घटलं; शेतकरी आर्थिक संकटात l Maharashtra Drought

अहिल्यानगर जिल्ह्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, पावसाअभावी सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.. पेरणीपासून काढणीपर्यंत केलेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यासंदर्भात शेतकरी महिलांशी संवाद साधत सध्याची परिस्थिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी .. Ahilyanagar News | Soybean harvesting underway but yields have dropped; farmers face financial crisis | Maharashtra Drought

संबंधित व्हिडीओ