Ajit Pawar | Parth Pawar |अजितदादांकडून पार्थ पवारांची पाठराखण! 'निवडणुका जवळ आल्यावर टीका होते'

#AjitPawar #ParthPawar #LandScam #Pune पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी निवडणुका जवळ आल्यावर माझ्यावर टीका होतात, असे विधान केले आहे. 'राजकीय कारकिर्दीत कधीही चुकीचं काम केलं नाही' आणि 'नियमात बसत नसेल तर कुणीच काम करू नये', असे आवाहन करत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. Addressing the Parth Pawar land scam, Ajit Pawar stated that he faces criticism whenever elections approach. He asserted, "I have never done anything wrong in my political career," and appealed, "No one should undertake any work that doesn't comply with the rules," simultaneously hitting out at the opposition.

संबंधित व्हिडीओ