#Pune #CrimeNews #MarathiNews #Maharashtra 'दृश्यम' स्टाईल मर्डरच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण पुण्यात चक्क हा सिनेमा पाहून पतीने पत्नीची हत्या केली. चारित्र्यावर संशय असल्याने पतीने गुन्हा कबूल केला. मात्र, पोलिसांच्या तपासात एक वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकी हत्या कशी केली? You might have heard of 'Drishyam'-style murder stories, but in Pune, a husband murdered his wife after watching the movie. The husband confessed the crime was due to suspicion over her character. However, the police investigation revealed a shocking twist. Watch the report on how the murder was committed.