#BJPMaharashtra #LocalBodyPolls #DevendraFadnavis राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 11 नोव्हेंबरला भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय सहसंघटकमंत्री शिवप्रकाश यांच्यासह रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. संघटन आणि सरकारमधील नेत्यांना जबाबदारी दिली जाणार आहे. The BJP has begun preparations for the local self-government elections in the state. An important meeting of key BJP leaders, including Chief Minister Fadnavis, Union Co-Organiser Shivprakash, and Ravindra Chavan, will be held on November 11. Responsibilities will be assigned to important leaders from the organization and the government.