सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी याकरता दिवसेंदिवस राज्य सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे. परभणी, बीड, पुणे या ठिकाणांनंतर आज जालन्यात सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.