बदलापूर अक्षय शिंदे चकमक प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचे सीआयडी वरती ताशेरे पाहायला मिळतायत मृत्यू प्रकरणाचा हा पूर्ण तपास गांभीर्यानं न घेतल्यानं ताशेरे ओढण्यात आले. सीआयडी च वर्तन हे संशयास्पद असल्याचं न्यायालयानं यावेळेला म्हटलेलं आहे.