लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 1000 हून अधिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी या योजनेसाठी अपात्र असतानाही त्यांनी गैरवापर करून लाभ घेतला. आता महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. Over 1,000 Zilla Parishad employees are facing disciplinary action for illegally availing benefits from the 'Ladki Bahin' scheme. Despite being ineligible, these government employees took the benefits. The action is based on an official list and will be taken as per Maharashtra Civil Services Rules.