Bandra Demolition| वांद्रे दगडफेक प्रकरण | 15 आरोपींना 27 मे रोजीपर्यंत पोलीस कोठडी | NDTV मराठी

मुंबई वांद्रे दगडफेक प्रकरणी 15 आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. दगडफेक ही पूर्वनियोजित होती, यामागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांना घ्यायचा...असं पोलिसांनी कोर्टात सांगितलय.अतिक्रमण विरोधातील कारवाई ही थांबविण्यासाठी दगडे आणि पेव्हर ब्लॉक साठवले आणि फेकण्यात आले अशीही माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, एक आरोपी विधीसंघर्षित असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय...

संबंधित व्हिडीओ