Sharad Pawar गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक, पोलीस उपायुक्त सोमय मुंडेंची माहिती

विकास लवांडे यांना अटक.पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांची माहिती.यापूर्वीच्या गुन्ह्यात जमीन देतात कोर्टाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विकास लवांडे यांना अटक.8 मे ला दाखल झालेल्या गुन्ह्यात विकास लवांडे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तो पुन्हा एकदा कोर्टाने नामंजूर केल्यामुळे विकास लवांडे यांना अटक.

संबंधित व्हिडीओ