विदर्भातील वर्धा जिल्हा उष्णतेच्या बाबतीत जगात सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.. आत्तापर्यंत १८ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. आरोग्य विभाग अलर्टवर आहे.. पुढचे पाच ते पाच दिवस विदर्भात उन्हाचा पारा चढात राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे..