Special Report| अम्मी माझा खूप छळ होतोय..अर्ध्या तासात आली तरुणीच्या निधनाची बातमी; काय घडलंय नेमकं?

नागपुरात लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यात एका तरुणीचा मृत्यू झाला. या तरुणीचा मृतदेह उकरून काढल्यानंतर धक्कादायक सत्य उजेडात येऊ लागलंय. पोलिसांनी या प्रकरणी विवाहितेच्या नवऱ्याला आणि दीराला अटक केलीय. काय घडलंय नेमकं पाहूयात.

संबंधित व्हिडीओ