मराठवाड्यात इंधनटंचाईच्या झळा; हिंगोलीत पंपावर काय स्थिती? Petrol Diesel टंचाईचा Ground Report

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांना पाणीटंचाई सोबतच इंधन टंचाईचाही सामना करावा लागतोय. पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरु आहेत. अशावेळी गेल्या आठ दिवसांपासून हिंगोलीत डिझेलचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय. हिंगोली शहर आणि शहराजवळच्या जवळपास सर्वच पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पंपावर कॅनमध्ये डिझेल दिलं जात नाही. हिंगोलीतल्या अशाच एका पंपावर काय स्थिती होती, जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ