Special Report| अखेर NCP विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा; राष्ट्रवादींचं ठरलं ! एक सत्तेत, दुसरी विरोधात

अखेर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.. स्वत: शरद पवार यांनीच हे स्पष्ट केलं आहे.. पण हा निर्णय पवारांनी का घेतला... सुनेत्रा पवार यांच्या समोर आता हाती आलेला पक्ष टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे.. तर सुप्रिया सुळे यांच्या समोर त्यांचा पक्ष वाढवण्याचं आव्हान आहे..

संबंधित व्हिडीओ