पुण्यात बंडू आंदेकर टोळीने तिसरा बळी घेतलाय. पण बंडू आंदेकर जेलमध्ये राहून आपल्या दुश्मनाच्या नातेवाईकांचा घात कसा करतोय. असा प्रश्न निर्माण झालाय. बंडू आंदेकर टोळीचं खुनी नेटवर्क नेमकं कसं काम करतंय? पाहुयात या रिपोर्टमधून