Special Report|NEET पेपरफुटी प्रकरणात पहिल्या पालकाला अटक,मुलाला डॉक्टर बनवण्याचा डॉक्टरलाच मोह नडला

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता लातूर कनेक्शन अधिक गडद होताना दिसतंय. RCC क्लासचा संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याच्यापर्यंत तपास पोहोचल्यानंतर आणि कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर आता लातूरमधील काही डॉक्टरही CBI च्या रडारवर आलेत. आपल्या मुलांना डॉक्टर करण्यासाठी लातुरातल्या एका प्रभावशाली डॉक्टरने थेट पेपरच विकत घेतल्याचा आरोप आहे. या डॉक्टरलाही आता बेड्या पडल्यात.. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ