लहानपणी आपण कविता म्हणायचो ये रे येरे पावसा तुला देतो पैसा.मात्र आता आपण पावसाला पैसा द्यायचा नाहीये. तर पाऊस आपल्याला पैसे मिळवून देणार आहे. कसं ते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.