विधानपरिषद निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रचंड आक्रमक आहेत.१७ पैकी ७ जागांवर शिवसेनेनं दावा ठोकलाय.मात्र त्याचवेळी भाजपनंही एक रणनीती आखून हालचाली सुरू केल्यायत.... महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची देवगिरीवर भेट घेतली...या भेटीत नेमकं काय ठरलं.... आणि विधानपरिषद निवडणुकीवरुन महायुतीतच हालचाली कशा सुरू आहेत.