अधिक मासानिमित्त नागरिकांचा चांदी खरेदीकडे कल; Buldhana तील चांदी बाजारातून घेतलेला आढावा

पुष्य नक्षत्र आणि अधिक महिना या पार्श्वभूमीवर बाजार सुरु झाल्यानंतर रजत नगरी खामगावमध्ये चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढलाय. चांदीचे आजचे भाव कालच्या तुलनेत स्थिर राहिल्यानं दिवसभर चांदी खरेदी चांगली झाल्याचं दिसलं. याबाबतचा चांदी बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी....

संबंधित व्हिडीओ