Beed Rain Alert| दोन दिवसापासून सूर्यदर्शन नाही, बीडमध्ये जोरदार पावसामुळे शेती-पिकांचं मोठं नुकसान

बीड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसामुळे शेती-पिकांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या दोन दिवसांपासून सतत पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे सूर्यदर्शनही झालेलं नाही.. बालाघाटच्या पर्वतरांगांमधून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी.

संबंधित व्हिडीओ