धुळे शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलीय. पावसामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसानही झालंय. धुळे जिल्ह्यात हवामान विभागाने अद्यापही पावसाचा इशारा दिलेला नाही.. मात्र शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केलीय..