Dhule | 3 वाहनं धडकली, 6 ठार; प्रचंड हादरवणारा हा अपघात, जे मदत करायला गेले तेच या अपघातात संपले...

धुळ्यामध्ये पहाटे पहाटे प्रचंड मोठा अपघात झाला.ट्रक आणि डंपरची जोरदार धडक झाली.या अपघाताचं बचावकार्य सुरू असतानाच एक बस भरधाव वेगात आली.आणि बचावकार्य करणाऱ्यांचाच या अपघातात मृत्यू झाला.प्रचंड हादरवणारा हा अपघात होता.जे मदत करायला गेले.तेच या अपघातात संपले.

संबंधित व्हिडीओ