Special Report| इंधन टंचाईचा घाव;शेतकऱ्यांची मशागत ठप्प, डिझेलसाठी वणवण... शेतकरी अक्षरशः हैराण

मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याचा सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्याला बसताना दिसतोय. पाहूयात या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ