आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण सातारा जिल्हा हादरलाय.एका आनंदी सहलीचा शेवट ८ तरुणांच्या मृत्यूने झाला… कोकणातून परतताना स्कॉर्पिओ गाडी थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली… आणि एका क्षणात सगळं संपलं… नेमकं काय घडलं त्या रात्री… आणि आंबेनळी घाट पुन्हा एकदा ‘मृत्यूचा सापळा’ ठरतोय का? पाहूयात या विशेष पोर्टमधून..