पहलगाम हल्ल्याप्रकरणी चौकशीत मोठी माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये अधिकाधिक विध्वंस घडवण्याचा ISI चा कट असल्याची माहिती समोर येतेय.हल्ल्यात पाकिस्तानच्या SSG ग्रुपचा थेट सहभाग असल्याचंही समजतंय. दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं होतं अशी माहितीही मिळतेय.