भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेश सरकारचे मंत्री विजय शहा यांनी एक वादग्रस्त विधान केलंय एका कार्यक्रमात बोलताना विजय शाहांनी केलेलं हे विधान सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. बेलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना त्यांच्याच बहिणीच्या माध्यमातून धडा शिकवला असं वक्तव्य विजय शहा यांनी केल आहे.