राज्यात काही ठिकाणी अवकाळीचा धुमाकूळ तर अकोल्यात भीषण पाणीटंचाई | NDTV मराठी

एकीकडे राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले तर दुसरीकडे अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर तालुक्यातील रोहना गावात गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान गावातील लोक नदीपात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पीत आहेत. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ