अत्यंत धक्कादायक बातमी आहे लातूर मधून लातूरमध्ये एका हॉस्टेल मध्ये शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला हॉस्टेल मालक आणि कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे मात्र मारहाण का करण्यात आली आहे याचं कारण अद्यापही कळू शकलं नाहीये. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.