राजस्थान सरकारनं ऑपरेशन सिंदूर या भारतीय लष्कराच्या शौर्य गाथेला शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत आगामी शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे आणि या वीर गाथेला विशेष स्थान दिलं जाणार आहे यासाठी खास पुस्तक तयार करण्यात येणार असून त्याच नाव सिंदूर असं ठेवलं जाईल असंही म्हणतंय.