मुंबई महानगरपालिका मुंबईतील फूटपाथ मोकळे करण्यासाठी अॅक्शन मोडवर आली आहे. पालिकेने मनीष मार्केटमधील अनधिकृत दुकानं तोडण्यात आली आहे. अनेक जुनी दुकानं तोडण्यात आल्याची माहिती आहे.
BMC in action mode: anti-encroachment drive at Manish Market, demolition action on footpaths.