Special Report| CJP चा खरा नेता कोण ? दीपकेंचा खळबळजनक व्हिडीओ; दीपकेंना नेमकं म्हणायचंय तरी काय?

अभिजीत दीपकेंच्या एका व्हिडीओनं चांगलीच खळबळ उडालीय.... अभिजीत दीपके म्हणतायत सीजेपीचा नेता मी नाहीए.. मी फक्त त्या दोघांच्या आदेशांचं पालन करत होतो... खरंतर आतापर्यंत अभिजीत दीपके हेच कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आहेत... असा समज होता... पण दीपकेंनी रात्री एक व्हिडीओ पोस्ट केला..... आणि गोंधळ झाला.... अभिजीत दीपकेंच्या व्हिडीओमुळे कसा गोंधळ झालाय... पाहुया... Special Report | Who is the real leader of CJP? A sensational video from Deepke; what exactly is Deepke trying to say?

संबंधित व्हिडीओ