टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट.गोळीबार प्रकरणात एकूण चार आरोपींचा समावेश.तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या, एकाने रेकी केली.चार आरोपी हल्ल्याच्या तयारीसाठी 20 दिवस मुंबईत राहिले.सोनिपत येथून अटक केलेल्या अंकितने रेकी केली.गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक. मुंबई पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतलं. सोनिपत येथून जतीन आणि समीर यांना अटक. दोघांनी गोळीबार करणाऱ्यांना मदत केल्याची माहिती.
Tiger Shroff Firing | Three accused opened fire, one conducted reconnaissance; 10 accused arrested so far