Pune Bombe Threat | मुंबई पाठोपाठ पुणे महानगरपालिकेलाही धमकी, पालिकेत बॉम्ब ठेवल्याचा मेल

मुंबई पाठोपाठ पुणे महानगरपालिकेला देखील धमकी. पुणे महानगरपालिकेत बॉम्ब ठेवल्याचा मेल.पुणे महानगरपालिका बॉम्बने निवडून देण्याची आली धमकी. महानगरपालिकेच्या ऑफिशियल मेलवर धमकी.अग्निशमन दल आणि बॉम्बसस्कॉड पुणे महानगरपालिकेत दाखल

संबंधित व्हिडीओ