Raigad मध्ये Yogesh Kadam vs Sunil Tatkare वाद पुन्हा चर्चेत, नळपाणी योजनेवरून श्रेयवादाची लढाई

रायगडमध्ये कदम विरुद्ध तटकरे वाद पुन्हा चर्चेत आलाय. मंडणगडच्या 42 कोटींच्या नळपाणी योजनेचं सुनील तटकरेंनी पुन्हा भूमिपूजन केलं. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वी योगेश कदमांनी या योजनेचं भूमिपूजन केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा तटकरेंनी आज पुन्हा भूमिपूजन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. ‘योजनेसाठी मी किती प्रयत्न केले, हे सर्वांना माहीत आहे; पुरावे देण्याची गरज नसल्याचं वक्तव्य करत तटकरेंनी श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरून कदम पितापुत्रांवर टीका केलीय.

संबंधित व्हिडीओ