अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर Sujay Vikhe Patil NDTV मराठीवर Exclusive

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा स्सपेन्स आता संपलाय. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटील यांची निवड झालीय. तर उपाध्यक्षपदी रणजीत देखमुख यांची निवड झालीय.

संबंधित व्हिडीओ