Jalgaon Mahayuti | भुसावळमध्ये महायुतीत जुंपली, SIR प्रक्रियेवरून Shivsena-BJP आमनेसामने

जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये एसआयआर प्रक्रियेवरून महायुतीतील दोन मित्रपक्ष आमनेसामने आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर मतदारांच्या नावांवर हरकती घेण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तर चौधरी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सावकारे यांनीही जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे भुसावळमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे.

संबंधित व्हिडीओ