Chhath Puja Controversy | भोजपुरी गाणी लावण्यात गैर काय ?, Sanjay Nirupam यांचा सवाल | NDTV मराठी

मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी भोजपुरी गाण्यांवर जोरदार आक्षेप घेत, हा प्रकार केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी सुरू असल्याचा आरोप केलाय. तर भोजपुरी गाणी लावण्यात गैर काय असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय.

संबंधित व्हिडीओ