राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन संजय राऊत आणि भाजपच्या नवनाथ बन यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे....ऑलिम्पिकमध्ये मर्जर-मर्जरचा नवा खेळ आणवा असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय त्यावर बन यांनी उत्तर दिलंय...ऑलिम्पिकमध्ये मर्जरचा खेळ आल्यास ठाकरेंना सुर्वणपदक मिळेल असा खोचक टोला बन यांनी लगावलाय.