NCP Merger | Hasan Mushrif आणि Navnath Ban यांचा Rohit Pawar यांच्यावर निशाणा, काय म्हणाले ?

रोहित पवारांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या ट्वीटबाबत आता हसन मुश्रीफ आणि भाजपच्या नवनाथ बन यांनी रोहित पवारांना निशाणा साधलाय...रोहित पवारांना काय बोलायचं आहे तो त्यांचा प्रश्न असं स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलंय....तर रोहित पवार काही दिवसात काँग्रेसमध्ये दिसतील असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे...

संबंधित व्हिडीओ