NCP च्या विलिनीकरणाची चर्चा नाहीच, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन रोहित पवारांचा निशाणा | NCP Merger

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नसल्याचं आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलंय. आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रिकरण होणार नाही अस देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय यावरून रोहित पवारांनी निशाणा साधलाय. हा सत्तेचा अंहाकर असल्याची टीका त्यांनी केलीय. पुणे पालिका निवडणुकीत ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. तसचं अजित पवारांना ब्लॅकमेल कोण करतय होतं असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य केलंय.

संबंधित व्हिडीओ