Nagpur Water Shortage | खिंडसी तलावातील पाण्याची पातळी घसरली, नागपुरातील चार प्रमुख जलाशयांचा आढावा

नागपूर शहराला लवकरच दहा टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस कमी जालाय. त्यामुळे इथल्या चारही प्रमुख शहरांमध्ये कमी पाणीसाठा आहे.. तोटलाहोड जलाशयात अवघा 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.. पुढच्या सात महिन्यांसाठी हा पाण्याचा साठा अपुरा असून त्यामुळे पाणी कपात होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ