Pune Payal Zhambre Case Update | आरोपींना न्यायालयीन कोठडी, तिन्ही आरोपींची येरवाडा कारागृहात रवानगी

पुण्यातील पायल झांबरे प्रकरणात तिन्ही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पती अक्षय झांबरे, सासरे अरविंद झांबरे आणि सासू मंगल झांबरे यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील फरार नणंद अक्षता झांबरेचा शोध सुरू असून तिच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ