Buldhana| पत्नीसोबत वाद, वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकललं, स्वतःही संपवलं जीवन | NDTV मराठी

बुलढाण्यात वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकललं.मुलांना विहिरीत ढकलून स्वत: संपवलं जीवन. जळगाव जामोद परिसरातील विहिरीत पाच मृतदेह सापडले.पती-पत्नीमधील वादातून कृत्य केल्याची शक्यता.

संबंधित व्हिडीओ