मुंबई, ठाणे आणि रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे लोकल आणि मोनोरेलच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद आहे, तर तांत्रिक बिघाडामुळे वडाळा येथे मोनोरेल ठप्प झाली आहे.